मंगळवार, २० एप्रिल २०२१
20 April 2021

अतुल कुलकर्णी
Atul Kulkarni
Journalist
• मेन पेज
• अबाऊट मी
• बायोडेटा
• टेस्टिमोनियल
• फोटोज्
• पॉलिटिशियन
• सेलिब्रेटीज
• सोशल
• प्रोग्राम
• मिसलेनियस
• ब्लॉग
• पॉलिटिक्स
• सोशल
• हेल्थ
• ऑफ बीट
• एंटरटेनमेंट
• पॅरेंटिंग
• आर्ट
• व्हिडीओ
• अतुल कुलकर्णी युट्यूब
• पुस्तक प्रकाशन
• टेस्टीमोनियल
• किस्से विश्लेषण
• लोकमत युट्यूब
• राजकीय विश्लेषण
• सामाजिक विश्लेषण
• इतर
• बूक्स
• 26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)
• बिनचेह-याची माणसे
• अधून मधून
• लुका
• आमचा विद्यापीठ
• पी आय एल
• न्यूज सिरीज
• जनरल न्यूज़
• सहकार की स्वाहाकार !
• इन्फ्रास्ट्रक्चर
• जलसंपदा
• महावितरण
• मल्टिप्लेक्स
• पोलिस आणि राजकारण
• राजकारण
• मास्क-घोटाळा
• अर्काइव्ह
• ऍड्मिनिस्ट्रेशन
• पॉलिटिक्स
• सटायर
• संपर्क
MENU
Home Page Slider
3 days ago
या फोटोंनी जीव कासावीस होतोय…!

या फोटोंनी जीव कासावीस होतोय…!

– अतुल कुलकर्णी पुण्याच्या हॉस्पिटलमधील हे फोटो आहेत असे म्हणत......
Home Page Slider
4 days ago
रेमडेसिविरसाठी दारोदार वणवण थांबणार कधी..?
केंद्रसरकर मास्क, ‘रेमडे’ला अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा का लावत नाही..?

रेमडेसिविरसाठी दारोदार वणवण थांबणार कधी..?
केंद्रसरकर मास्क, ‘रेमडे’ला अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा का लावत नाही..?

– अतुल कुलकर्णी कारोनामुळे दवाखान्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला रेमडेसिविर......
Home Page Slider
1 week ago
माणसं रस्त्यावर मरुन पडतील तेव्हा जागे होणार का ?

माणसं रस्त्यावर मरुन पडतील तेव्हा जागे होणार का ?

अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : एका अधिकाऱ्याकडे काम करणारी......
Home Page Slider
2 weeks ago
रेमडेसिवीरसाठी का लागत आहेत रांगा ?

रेमडेसिवीरसाठी का लागत आहेत रांगा ?

अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : पहिली लाट ओसरल्यानंतर देशातील......
Home Page Slider
2 weeks ago
गुजरातची लोकसंख्या ६ कोटी, लसीचे डोस मिळणार १५ लाख
महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी, लसीचे डोस मिळणार १७ लाख

गुजरातची लोकसंख्या ६ कोटी, लसीचे डोस मिळणार १५ लाख
महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी, लसीचे डोस मिळणार १७ लाख

अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या १२......
Home Page Slider
2 weeks ago
ऑक्सीजनची मागणी चौपट वाढली

ऑक्सीजनची मागणी चौपट वाढली

रुग्णांना पुरवठा करण्यामुळे उद्योगावर परिणाम अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात......
• या फोटोंनी जीव कासावीस होतोय…!
या फोटोंनी जीव कासावीस होतोय…!

– अतुल कुलकर्णी पुण्याच्या हॉस्पिटलमधील हे फोटो आहेत असे म्

• रेमडेसिविरसाठी दारोदार वणवण थांबणार कधी..?
केंद्रसरकर मास्क, ‘रेमडे’ला अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा का लावत नाही..?
रेमडेसिविरसाठी दारोदार वणवण थांबणार कधी..?
केंद्रसरकर मास्क, ‘रेमडे’ला अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा का लावत नाही..?

– अतुल कुलकर्णी कारोनामुळे दवाखान्यात दाखल होणाऱ्या प्रत्ये

• माणसं रस्त्यावर मरुन पडतील तेव्हा जागे होणार का ?
माणसं रस्त्यावर मरुन पडतील तेव्हा जागे होणार का ?

अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : एका अधिकाऱ्याकडे काम करणारी...

अबाऊट मी

1988 साली अतुल कुलकर्णी यांनी लातूर येथे लोकमतमधून पत्रकारिता सुरु केली. तेव्हापासून त्यांनी औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर आणि मुंबई अशा अनेक ठिकाणी काम केले. पत्रकारिता करताना सामाजिक विषय आणि व्यवस्थेवर प्रहार करणारे लेखन त्यांनी सातत्याने केले. त्यांनी लिहीलेल्या वेगवेगळ्या नऊ वृत्तमालिकांना मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाने पीआयएल (पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन) म्हणून दाखल करुन घेतले. एकाच पत्रकाराच्या एवढय़ा बातम्या पीआयएल होणो हे देशातले पहिलेच उदाहरण आहे.
• पॉलिटिक्स

• सोशल

• हेल्थ

• ऑफ बीट

• एंटरटेनमेंट

• पॅरेंटिंग

• आर्ट

3 months ago
बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘त्या’ सिंहासनाचा अनोखा प्रवास..!
बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘त्या’ सिंहासनाचा अनोखा प्रवास..!
No comment
अतुल कुलकर्णी

अतुल कुलकर्णी २६ ऑगस्ट २००६. पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट. शनिवारचा......

• स्वर्गीय गोपीनाथ मुंडे : स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे : स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
अतुल कुलकर्णी
• राष्ट्रवादी वेगळी भूमिका अजिबात घेणार नाही : उध्दव ठाकरे
आम्हाला हरवता येत नाही मग बदनाम करणे सुरु : ठाकरे
राष्ट्रवादी वेगळी भूमिका अजिबात घेणार नाही : उध्दव ठाकरे
आम्हाला हरवता येत नाही मग बदनाम करणे स
अतुल कुलकर्णी
• विधिमंडळ, न्यायपालिका संघर्ष अटळ
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून कायदेशीर वाद
विधिमंडळ, न्यायपालिका संघर्ष अटळ
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून कायदेशीर वाद
अतुल कुलकर्णी
• लॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..!
लॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..!
अतुल कुलकर्णी
3 days ago
या फोटोंनी जीव कासावीस होतोय…!
या फोटोंनी जीव कासावीस होतोय…!
No comment
अतुल कुलकर्णी

– अतुल कुलकर्णी पुण्याच्या हॉस्पिटलमधील हे फोटो आहेत असे म्हणत......

• माणसं रस्त्यावर मरुन पडतील तेव्हा जागे होणार का ?
माणसं रस्त्यावर मरुन पडतील तेव्हा जागे होणार का ?
अतुल कुलकर्णी
• तिचे आयुष्य जणू
एका सिनेमाची कथा..!
प्रेरणादायी दीपालीची शब्द कथा
तिचे आयुष्य जणू
एका सिनेमाची कथा..!
प्रेरणादायी दीपालीची शब्द कथा
अतुल कुलकर्णी
• स्वच्छ मनाने जेजे मध्ये काम करणारी डॉक्टर
(नवरात्रीच्या आठव्या माळेच्या निमित्ताने)
स्वच्छ मनाने जेजे मध्ये काम करणारी डॉक्टर
(नवरात्रीच्या आठव्या माळेच्या निमित्ताने)
अतुल कुलकर्णी
• आणि तिच्या भावासाठी ती वडील झाली..!
(नवरात्रीच्या सातव्या माळेच्या निमित्ताने)
आणि तिच्या भावासाठी ती वडील झाली..!
(नवरात्रीच्या सातव्या माळेच्या निमित्ताने)
अतुल कुलकर्णी
4 days ago
रेमडेसिविरसाठी दारोदार वणवण थांबणार कधी..?
केंद्रसरकर मास्क, ‘रेमडे’ला अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा का लावत नाही..?
रेमडेसिविरसाठी दारोदार वणवण थांबणार कधी..?
केंद्रसरकर मास्क, ‘रेमडे’ला अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा का लावत नाही..?
No comment
अतुल कुलकर्णी

– अतुल कुलकर्णी कारोनामुळे दवाखान्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला रेमडेसिविर......

• ऑक्सीजनची मागणी चौपट वाढली
ऑक्सीजनची मागणी चौपट वाढली
अतुल कुलकर्णी
• मास्क न घालणारा एक माणूस
४०० लोकांना कोरोना चा प्रसाद देत आहे
मास्क न घालणारा एक माणूस
४०० लोकांना कोरोना चा प्रसाद देत आहे
अतुल कुलकर्णी
• भ्रष्ट आरोग्यविभागाला आणखी किती बळी पाहिजेत..?
जगाची नाही…. किमान मनाची तरी लाज बाळगा…!
भ्रष्ट आरोग्यविभागाला आणखी किती बळी पाहिजेत..?
जगाची नाही…. किमान मनाची तरी लाज बाळगाR
अतुल कुलकर्णी
• जीव वाचविणारे इन्क्युबेटरच ठरले चिमुकल्यांसाठी जीवघेणे
प्राथमिक पाहणी अहवाल मंत्रालयात सादर
जीव वाचविणारे इन्क्युबेटरच ठरले चिमुकल्यांसाठी जीवघेणे
प्राथमिक पाहणी अहवाल मंत्रालयात सादर
अतुल कुलकर्णी
3 weeks ago
सुरेश काकाणी : पडद्याआडचा रियल हिरो..!
सुरेश काकाणी : पडद्याआडचा रियल हिरो..!
No comment
अतुल कुलकर्णी

कोरोना काळात माणसाची वेगवेगळी रूपं पाहायला मिळाली. वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या......

• काय घडले त्या रात्री..?
वाऱ्याच्या वेगाने मुंबई महापालिकेने केले हजार लोकांना हॉटेलबंद
काय घडले त्या रात्री..?
वाऱ्याच्या वेगाने मुंबई महापालिकेने केले हजार लोकांना हॉटेलबंद
अतुल कुलकर्णी
• सुजीत कुमार सिंग / सीएमडी श्रेया फार्मा एका जीद्दीची कहाणी
सुजीत कुमार सिंग / सीएमडी श्रेया फार्मा एका जीद्दीची कहाणी
अतुल कुलकर्णी
3 weeks ago
पंडीत नाथराव नेरळकर : रसरसून जगणारा सूर हरवला…!
पंडीत नाथराव नेरळकर : रसरसून जगणारा सूर हरवला…!
No comment
अतुल कुलकर्णी

– अतुल कुलकर्णी देवगिरी कॉलनीतल्या त्या घरातले सूर आता पुन्हा......

• वेदनेतून चाली शोधणारा संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जाण्याने गमावले एक अनोखे व्यक्तीमत्व
वेदनेतून चाली शोधणारा संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जाण्याने गमावले एक अनोखे व्यक्तीमत्व
अतुल कुलकर्णी
9 months ago
ताण-तणावांवरचा ‘आनंदस्पर्श’
ताण-तणावांवरचा ‘आनंदस्पर्श’
No comment
अतुल कुलकर्णी
व्यक्तीमत्व, डॉक्टर, मनोविकास, पॅरेंटिंग, सामाजिक, सायकिऍट्रिस्ट,

‘सुदृढ मन सर्वासाठी’ हे ध्येयवाक्य घेऊन ठाण्यात आयपीएच नावाची संस्था......

3 days ago
या फोटोंनी जीव कासावीस होतोय…!
या फोटोंनी जीव कासावीस होतोय…!
No comment
अतुल कुलकर्णी

– अतुल कुलकर्णी पुण्याच्या हॉस्पिटलमधील हे फोटो आहेत असे म्हणत......

• रेमडेसिविरसाठी दारोदार वणवण थांबणार कधी..?
केंद्रसरकर मास्क, ‘रेमडे’ला अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा का लावत नाही..?
रेमडेसिविरसाठी दारोदार वणवण थांबणार कधी..?
केंद्रसरकर मास्क, ‘रेमडे’ला अत्यावश्यक व
अतुल कुलकर्णी
• माणसं रस्त्यावर मरुन पडतील तेव्हा जागे होणार का ?
माणसं रस्त्यावर मरुन पडतील तेव्हा जागे होणार का ?
अतुल कुलकर्णी
• रेमडेसिवीरसाठी का लागत आहेत रांगा ?
रेमडेसिवीरसाठी का लागत आहेत रांगा ?
अतुल कुलकर्णी
• गुजरातची लोकसंख्या ६ कोटी, लसीचे डोस मिळणार १५ लाख
महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी, लसीचे डोस मिळणार १७ लाख
गुजरातची लोकसंख्या ६ कोटी, लसीचे डोस मिळणार १५ लाख
महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी, लसीचे डोस मिळ
अतुल कुलकर्णी

लेटेस्ट फोटोज्

पॉलिटिशियन पॉलिटिशियन
सेलिब्रेटीज सेलिब्रेटीज
सोशल सोशल
प्रोग्राम प्रोग्राम
मिसलेनियस मिसलेनियस
लोकमत युट्यूब

अजून पहा

अतुल कुलकर्णी जर्नलिस्ट युट्यूब

अजून पहा

टेस्टिमोनियल

या सदरातचा उपहासात्मक परिचय तसा आमचा नवा नाही. अधूनमधून आम्ही देखील याचा आस्वाद घेत असतो. राजकीय उपहास त्याचा लहेजा कायम राखून मांडण्याची आपली पध्दत वेगळी आणि चांगली आहे. राजकारण्यांना चिमटे काढण्याचा छंद आपण चांगला जपला आहे. काही वेळेला आपली टीका बोचरी होत असली तरी त्यामुळे राजकारण्यांतील माणुसकी जागावी हा आपला सदहेतू असल्याने त्याबाबत फारसं कोणाला वाईट वाटत नसावे. या सदरातून आपली प्रगल्भता आणि अभ्यास नियमीतपणे दिसतो. जागल्या म्हणून काम करणारा आपला दादासाहेब वाचनाचा मनमुराद आनंद देऊन जातो.

उद्धव ठाकरे

अतुल कुलकर्णी यांचं ‘लोकमत’मधील अधून मधून सदर हे नियमितपणे वाचनात येते असं नाही. पण जेव्हा केव्हा वाचलं जातं तेव्हा ते मनाला भावतं, हृदयाचा ठाव घेतं आणि समाजहितास्तव जागतं असं हे लिखाण सातत्यानं चालू राहिलं पाहिजे असं मला वाटतं. अचूकपणे उणिवा, दोषांवर बोट ठेवून नर्मविनोद शैलीतल्या या लेखनाने माणसांची मनं दु:खी होणार नाहीत पण त्यांच्या विचार व कर्म करण्याच्या पध्दतीत निश्चित बदल होईल, असा विश्वास मला वाटतो. कुलकर्णीनीं लेखणीतून सतत चांगला पहारा ठेवावा.

शरद पवार

अतुल कुलकर्णी यांनी मला सत्तेत नसतानाही कार्यक्रमाला बोलावले. ते देखील ज्या घटनेमुळे माझे मंत्रीपद गेले त्याच घटनेवरील पुस्तकाच्या प्रकाशनाला. पुस्तकात देखील त्यानी वस्तूस्थिती मांडताना मला कोठेही माफ केलेले नाही. अभ्यासू वृत्तीने पत्रकारिता करणार्‍यांचे प्रमाण दिवसेन्दिवस कमी होत असताना अतुल कुलकर्णी यांची पत्रकारिता माझ्या सारख्या राजकारण्यांना कायम महत्वाची वाटत आली आहे. (26/11 ऑपरेशन मुंबई पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगीच्या भाषणातून)

आर आर पाटील

महाराष्ट्रातील तरुण, अभ्यासू व धडाडीचे पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी औरंगाबादहून मुंबईला येऊन पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राज्यातील राजकारण्यांची व या क्षेत्रात घडणार्‍या अनेक बारीकसारीक घटनांची नोंद घेऊन त्यावर अधूनमधून नावाचे एक खुमासदार व्यंग सदर ते लोकमतमध्ये लिहीत आहेत. यात अनेक नेत्यांच्या गुणदोषांचे परखड विश्लेषण व्यंगात्मक शैलीत त्यांनी सादर केल्याने त्याची लोकप्रियता वाढली आहे. असे व्यंगात्मक लिखाण करताना कधी तोल जाऊन कडवट अर्थ निघणारे लिखाण होईल सांगता येत नाही पण सुदैवाने अतुल यांनी हे लिखाण करताना आपला समतोल भाव कायम राखला हे विशेष. यातील लेख कधीही वाचले तरी परत परत वाचावेसे वाटतात यात शंका नाही.

अभिनंदन थोरात

हे लिखाण खुसखुशीत, नर्मविनोदी आणि व्यंगात्मक असल्याने वाचनीय आणि लोकप्रिय आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात असलेली दु:ख आणि वेदना यांना टीकात्मक अथवा विनोदाची फोडणी देऊन आपण एक प्रकारे दांभीक राजकीय मुखवटाच जनतेसमोर आणता. खरे म्हणजे अशा उपहासात्मक लिखाणातून महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकीय शहाणपणच शिकले पाहिजे. यापुढेही राजकारणातील व्यंगाला आणि ढोंगाला उघडे पाडून आपण असेच लेखन करीत रहावे. जेणेकरुन महाराष्ट्रातील जनतेची सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील प्रगल्भता वाढेल.

राज ठाकरे

अधून मधून हे सदर मला व्यक्तिगत खूप आवडले. त्यामुळे मी लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांना सांगून हे सदर लोकमत व लोकमत समाचारच्या सर्व आवृत्त्यांना प्रकाशित करण्याच्या सूचना केल्या होत्या. माझा निर्णय अतुलने त्याच्या लिखाणातून योग्य ठरवला याचे मला कौतूक आहे. राजकीय, सामाजिक घटना घडामोडींवर उपहासात्मक व वंगात्मक लिखाण आता कमी होत चालले आहे. अशा काळात अतुलने ही शैली जोपासली आहे. ज्या गोष्टीची बातमी होत नाही पण त्या गोष्टी समोर याव्या वाटतात त्या त्याने या सदराच्या माध्यमातून मांडल्या व लोकांना राजकारण्यांची दुसरी बाजूही दाखविली आहे. सुदैवाने आजचे राजकारण आणि समाजकारण ही दोन्ही क्षेत्रे उपहास आणि व्यंग यांना प्रोत्साहन देणारीच ठरत आहेत. नेत्यांचे वागणे आणि बोलणे यातील अंतर, समाजाची नीतीमुल्ये आणि त्याची प्रत्यक्ष वर्तणूक व आदर्श आणि व्यवहार यात निर्माण होत असलेले अंतर हे सर्व विनोदी व विडंबनकार लेखकांसमोर असलेले चांगले व आमंत्रक आव्हान आहे. अतुलने हे आव्हान आणखी जोरात स्वीकारावे व महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक जीवन पारशर्दक होईल यासाठी प्रयत्न करावा.

विजय जे. दर्दा

• right-post
• taji batami
• Uncategorized
• Photo Gallery
• Video Gallery
• वैशिष्ट्ये पोस्ट
• Books
• टेस्टिमोनियल
• ब्लॉग
• पॉलिटिक्स
• सोशल
• हेल्थ
• ऑफ बीट
• एंटरटेनमेंट
• पॅरेंटिंग
• जनहितयाचिका
• पहिली ते चौथीच्या मुलांना मोफत पुस्तके
• राज्य कामगार विमा रुग्णालयांना जीवदान
• सलीम अली सरोवराविषयी औरंगाबाद खंडपीठाने विशेष समिती नेमली
• औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे आरोग्य सुधारले…!
• सिडकोतील ग्रीन बेल्ट वाचले… आता मात्र पुन्हा…
• औरंगाबाद जिल्हा बँकेतील गैरव्यवहारांवरील पीआयएल
• मतीमंद मुलांना प्रमाणपत्र देणार कोण? या प्रश्नाचा शोध
• सिडकोतील २६ हजार अतीक्रमणे पाडली गेली !
• आरटीओ कार्यालयातील भोंगळ कारभार
• सार्वजनिक आरोग्य विभागातील औषध खरेदी
• न्यूज सिरीज
• जनरल न्यूज़
• सहकार की स्वाहाकार !
• इन्फ्रास्ट्रक्चर
• जलसंपदा
• महावितरण
• मल्टिप्लेक्स
• पोलिस आणि राजकारण
• राजकारण
• मास्क-घोटाळा
• अर्काइव्ह
• ऍड्मिनिस्ट्रेशन
• सटायर
• Home Page Slider

वैशिष्ट्य पोस्ट

• ऑक्सीजनची मागणी चौपट वाढली
ऑक्सीजनची मागणी चौपट वाढली

रुग्णांना पुरवठा करण्यामुळे उद्योगावर परिणाम अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात…

• माहितीय का तुम्हाला..?
केंद्र सरकारने राज्य सरकारचे किती पैसे थकवले..?
माहितीय का तुम्हाला..?
केंद्र सरकारने राज्य सरकारचे किती पैसे थकवले..?

केद्र सरकारची राज्याचा सापत्न वागणूक अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई…

• राज्य वीज नियामक आयोगाच्या
अध्यक्षपद निवडीसाठी सरकारची लगीनघाई
राज्य वीज नियामक आयोगाच्या
अध्यक्षपद निवडीसाठी सरकारची लगीनघाई

अतुल कुलकर्णी मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी)…

• केंद्राच्या अँप आणि सर्व्हरमुळे लसीकरण मोहीम अडचणीत
आम्ही पूर्णपणे केंद्रावर विसंबून आहोत – आरोग्यमंत्री
केंद्राच्या अँप आणि सर्व्हरमुळे लसीकरण मोहीम अडचणीत
आम्ही पूर्णपणे केंद्रावर विसंबून आहोत – आरोग्यमंत्री

अतुल कुलकर्णी मुंबई : लसीकरणासाठी केंद्र सरकारने तयार केलेले ऍप…

• भंडारा प्रकरणात सिव्हिल सर्जन, परिचालकांचे बळी
बड्या अधिकाऱ्यांना मात्र बाजूला ठेवण्याचा घाट
भंडारा प्रकरणात सिव्हिल सर्जन, परिचालकांचे बळी
बड्या अधिकाऱ्यांना मात्र बाजूला ठेवण्याचा घाट

अतुल कुलकर्णी मुंबई : भंडारा येथे हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १०…

ताजी बातमी

8 months ago
कोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण – डॉ. ओक
कोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण – डॉ. ओक
8 months ago
लॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..!
लॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..!
8 months ago
बॉयकोट चायना म्हटले तरते आत्महत्या केल्यासारखे होईल..!
बॉयकोट चायना म्हटले तरते आत्महत्या केल्यासारखे होईल..!

बूक्स

9 months ago
आमचा विद्यापीठ
आमचा विद्यापीठ
11 months ago
अधून मधून
अधून मधून
11 months ago
बिनचेहयाची माणसं
बिनचेहयाची माणसं
11 months ago
26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)
26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)

टॅग

• अधिवेशन
• औषधे
• कोरोना
• टोल
• डॉक्टर
• न्याय
• पॅरेंटिंग
• पॉलिटिक्स
• मनोरंजन
• मनोविकास
• महामारी
• मुंबई
• रस्ते
• राजकारण
• व्यक्तीमत्व
• संगीतकार
• समाजिक
• सरकार
• सामाजिक
• सायकिऍट्रिस्ट

इन्स्टाग्राम

• अबाऊट मी
• बायोडेटा
• टेस्टिमोनियल
• फोटोज्
• ब्लॉग
• पॉलिटिक्स
• सोशल
• हेल्थ
• ऑफ बीट
• एंटरटेनमेंट
• पॅरेंटिंग
• आर्ट
• व्हिडीओज
• अतुल कुलकर्णी युट्यूब
• लोकमत युट्यूब
• जनहितयाचिका
• अर्काइव्ह
• ऍड्मिनिस्ट्रेशन
• पॉलिटिक्स
• सटायर
• न्यूज सिरीज
• सहकार की स्वाहाकार !
• इन्फ्रास्ट्रक्चर
• जलसंपदा
• महावितरण
• मल्टिप्लेक्स
• पोलिस आणि राजकारण
• राजकारण
• मास्क-घोटाळा
• बूक्स
• 26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)
• बिनचेह-याची माणसे
• अधून मधून
• लुका
• आमचा विद्यापीठ

संपर्क

साइट मॅप

सोशल नेटवर्क

© Copyright 2020 | अतुल कुलकर्णी जर्नलिस्ट | Web Design by Image Online Pvt. Ltd.