मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३
26 September 2023

जनहितयाचिका

लोकमतमधून लिहीलेल्या दहा बातम्या / वृत्तमालिका उच्च न्यायालयाने स्वतहून (सू-मोटो) जनहित याचिका म्हणून दाखल करुन घेतल्या. अनेक केसेस मध्ये अतुल कुलकर्णी विरुध्द राज्य शासन, संपादक, लोकमत विरुध्द राज्य शासन अशा याचिका झाल्या आहेत. त्यातून अनेक प्रश्नांना न्याय मिळाला. एखाद्या पत्रकाराच्या एवढ्या बातम्या पीआयएल म्हणून दाखल होणे हे राज्यातलेच नव्हे तर देशातले एकमेव उदाहरण आहे.